अकोला : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नातून मोर्णा नदीची लोकसहभागातून झपाट्याने स्वच्छता होत आहे. मोर्णा स्वच्छता मिशनच्या शनिवारी सुरु झालेल्या पाचव्या टप्प्याच्या मोहिमेलाही अकोलेकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. ...
अकोला : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर युतीधर्म संपणार असे स्पष्ट झाले असतानाच त्याची सुरवात झाल्याचे प्रत्यंतर शिवसेनेने भाजपाच्या धोरणांवि ...
अकोला : दहा राज्यांना जोडणाºया अकोला ते खंडावा लोहमार्गाच्या अकोला ते अकोट टप्प्याच्या ब्रॉडगेज परिवर्तनाचे काम सुरु आहे. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी शुक्रवारी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. ...
अचिव्हमेंट सर्वेक्षणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, अहमदनगरची पोरं हुश्शार ठरली आहेत. तर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे दिसून आले. ...
अकोला : भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानाचे स्थान आहे. निष्ठा जोपासणार्या कार्यकर्त्यांना पक्षाने नेहमीच महत्त्वाच्या जबाबदार्या सोपवल्या आहेत. त्यातुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये घराणेशाही रुजल्याचे सांगत सहकार ...
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय तांत्रिक मूल्याकंन समिती गुरुवारी रात्री उशिरा अकोल्याला आली. रात्री येथे मुक्काम करू न शुक्रवारी मराठवाड्याकडे जाता-जाता पातूर तालुक्यातील रस्त्यावरील कापू ...
अकोला : प्राणवायू, जलचर प्राण्यांसाठी घातक ठरलेल्या जलकुंभी या तणवर्गीय वनस्पतीचा प्रसार झपाट्याने होत असून, आजमितीस देशातील ४ लाख हेक्टर पाण्यावर विस्तार झाला आहे. या वनस्पतीच्या नियंत्रणासाठी अखेर ‘फ्लोरीडी’ ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आली आहे. आया ...
अकोला : शहरातील बेघर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. निवारा उभारण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केलेल्या २ कोटी २४ लाखांमध्ये वाढीव १८ लाखांचा निधी मंजूर ...