भाविकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती व्हावी, या दृष्टिकोनातून संवेदना क्रिएटिव्ह क्लबतर्फे ७ फेब्रुवारी रोजी ‘माझी वारी, स्वच्छ वारी’ जाणीव जागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गजानन नारे, व्यंगचित्रकार गजानन घोंगडे, डॉ. नंदकुमार चेडे यांन ...
अकोला: देशामध्ये ६ लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर ...
अकोला : शहरातील गोरक्षण रोड भागातील खंडेलवाल स्केटिंग रिंक वर ३ व ४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत ७ वर्षाखालील मुलांच्या गटात अकोल्याच्या पुष्कर चंद्रकांत झटाले याने दोन सूवर्ण पदका पटकावले ...
अकोला: शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाल्याने अकोला जिल्हय़ातील लाभार्थींना वाटप करण्यास प्रशासनाने नकार दिला. याप्रकरणी कारवाईतून वखारच्या अधिकारी-कर्मचार्यांना वा ...
मूर्तिजापूर : मैत्री बहूद्देशीय संस्था मूर्तिजापूरद्वारे आयोजित नगराध्यक्ष चषक हाफ मॅरेथॉन स्पर्धा २0१८ मध्ये नाशिकच्या सुरेश हिरामन वाघ याने प्रथम क्रमांक पटकावला. वाशिमचा प्रकाश नानासाहेब देशमुख याने दुसरा क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांकाचे पारि ...
२00 अधिकार्यांच्या पथकातील काही अधिकारी परतले असले, तरी अजूनही या मोहिमेतील प्रमुख अधिकारी अकोल्यात तळ ठोकून आहेत. प्राप्तिकर अधिकार्यांनी जवळपास ३५ बँकांना नोटीस बजाविली असून आहुजा-मोटवाणीशी संबंधित कोणतेही बँक खाते असल्यास त्याची माहिती देण्याच ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पदवी ते पीएच.डी.पर्यंत २,६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सोमवार,५ फेब्रुवारी रोजी आयोजित ३२ वा दीक्षांत समारंभात १,८४१ विद्यार्थी प्रत्यक्ष स्वत: उपस्थित राहून पदवी स्वीकारतील. या समारंभाच्या अध्यक्षस ...