अकोला: मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आयोजित केलेल्या जागरूक मतदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून मंगळवारी सकाळी ८ वाजत ...
अकोला: मोर्णामध्ये कचरा टाकणाऱ्यांना शिक्षा म्हणून ती व्यक्ती आणि तिच्या कुंटुबीयांकडून दिवसभर मोर्णाची स्वछता करून घेतली जाईल, त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांनो सावधान..! ...
अकोला : आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविली जाणार असून, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ग्रामीण व शहर भाग मिळून एकून ४ लाख ४७ हजार ५४५ मुला-मुलींना शाळा व अंगणवाडीस्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आह ...
श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी निघालेल्या दिंडीतील अॅपे रिक्षाला ट्रकने धडक दिल्याने, चार भाविक मृत्युमुखी पडले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेक विद्यार्थी विद्यापीठ सोडणार असल्याने सेल्फी काढून हे क्षण स्मरणात ठेवले. दरम्यान, बीएससी पदवी ग्रहण केल्यांनतर दीक्षांत सभागृहातही विद्यार्थ ...
अकोला : दामले चौकातील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहामध्ये १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनामध्ये देशभरातील कानाकोपर्यातून किन्नर बांधव सहभागी झाले आहेत. या संमेलनामध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध प्रांत ...