अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक निरंजन खंडारे याच्याकडून त्याच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या महिला व पुरूष सहकार्याचा गत चार वर्षांपासून अश्लील वर्तन करून छळ सुरू असल्याचा प्रकार महिला कर्मचा ...
अकोला : राधाकिसन प्लॉटमध्ये यमुना अपार्टमेंटमध्ये राहणारे नरेंद्र राठी यांच्या नोकराने, त्यांच्या पत्नीचा गळा दाबून, अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख पळविली होती. कोतवाली पोलिसांनी नोकराकडून सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख ...
अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता, विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून, चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकार्यांकडे (एसडी ...
अकोला: जिल्ह्यातील विविध १ हजार ५२ सहकारी संस्थांपैकी ९०२ सहकारी संस्थांचे सन २०१७ मध्ये लेखापरीक्षण (आॅडिट) पूर्ण करण्यात आले असून, १५० सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण केले नसल्याची माहिती समोर आली आहे. ...
अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
अकोला : प्रवाशांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अभिनव शक्कल लढविली आहे. बहुचर्चित शोले आणि दिवार या चित्रपटांच्या डायलॉगचा वापर करीत रेल्वे प्रशासनाने अकोला रेल्वेस्थानकावर स्वच्छता मोहिमेची जनजागृती सुरू केली आहे. ...
अकोला तहसील कार्यालयातील प्रतीक्षालय इमारतीमध्ये मंगळवारी ९ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्रतीक्षालयातील जुने साहित्य व दस्तावेज (रेकॉर्ड) जळाले. ...