अकोला : शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी १0 ते २४ फेब्रुवारी या कालावधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम ...
अकोला : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार तसेच तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अख्खे आयुष्य सर्मपित केलेल्या मूळचे राजंदा येथील त्र्यंबकराव आमले महाराज यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन ...
अकोला :लुटमार टॅक्सविरोधी संघर्ष समितीने अकोल्याचे माजी महापौर व समितीचे समन्वयक मदन भरगड यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिकेसमोर हस्ताक्षर आंदोलन केले. ...
अकोला : करवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधकांमध्ये एकजूट असल्याचे दिसताच महापौर विजय अग्रवाल यांचे धाबे दणाणले आहे. कधीकाळी काँग्रेस, राकाँ व भारिपच्या सहकार्याने सत्तेची फळे चाखणाºया महापौरांना काँग्रेसच्या मदतीचा विसर पडल्याची टीका मनपातील विरोधी पक्षन ...
अकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १२३ कोटी २४ लाखांच्या निधीपैकी ७९ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा निधी खर्च झाला असला, तरी उर्वरित ४३ कोटी ९३ लाख ७४ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे ...
अकोला : डिसेंबर २0१८ अखेरपर्यंत रिक्त होणाºया संभाव्य पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेल्या ६८ जागांवर लवकरच पोलीस शिपाई पदासाठी अकोला पोलीस दलाच्यावतीने भरती करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक ४२ जागा खुल्या प्रवर्गातील आहेत. ...
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भजी/पकोडे तळो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत पिसे ... ...