जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपीट झाल्याने हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी 6 वाजतापासून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, सौन्दला, सिरसोली, आडगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली, गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाण ...
अकोला: ग्रामगीता हा सर्व ग्रंथांचे सार असून, त्यात सर्व प्रश्नांची उकल आहे. तरुणांनी ग्रामगीता केवळ वाचून चालणार नाही, तर आत्मसात करून जीवन जगताना ती आचरणात आणली पाहिजे, तरच ती राष्ट्रसंतांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यां ...
अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत पाच हजार महिलांनी सहभाग घेतला. ...
अकोला : शिक्षण संस्थांनी या शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यामुळे आता कुठे जावे आणि आतातर या शिक्षकांचा पगारही शिक्षण विभागाने बंद केला. शाळा रुजूकरून घेईना आणि वेतनही मिळेना, अशी गत शिक्षकांची झाली आहे. ...
अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश ...
गुरुदेव सेवा मंडळाचे पितामह म्हणून ओळख असलेल्या आमले महाराज यांच्या पार्थिवावर न्यू खेतान नगर परिसरातील मोक्षधाम येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शेकडो गुरुदेवभक्तांच्या उपस्थित अंतिमसंस्कार करण्यात आले. आमले महाराज यांचे चिरंजीव अशोक आमले यांनी त् ...