अकोला : सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी होणार्या शिवजयंतीमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचा सहभाग नोंदविण्यासाठी रविवारी महानगरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मोटारसायकलींवर लावलेले भगवे ध्वज आणि भगवे फेटे बांधून निघालेल्या युवक-युवतींच्या या रॅली ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संपूर्ण राज्य आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’च्या विजेत्यांची निवड समितीने निवड केली असून, शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी ...
अकोला : प्रत्येक महिन्यात तीन परताव्याची भरपाई देण्याच्या क्लिष्ट प्रक्रियेला सार्वत्रिक विरोध झाल्याने आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत एकाच मासिक परताव्यास मान्यता मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
अकोला: इन्स्पायर अवार्ड शालेय मुलांमध्ये सृजनशील आणि रचनात्मक विचारांची संस्कृती विकसित करण्यासोबतच, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक गरजांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन म्हणजे उद्याचा विकसित भारत घडविण्याकरिता एक महत ...
अकोला : खडकी परिसरातील श्रद्धा कॉलनी येथे पाण्याच्या टाकीमधील पाणी गळत असल्याच्या कारणावरून शेजारच्या महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याप्रकरणी सेवानवृत्त पोलीस कर्मचार्यास प्रथमश्रेणी न्यायदंडाधिारी यांच्या न्यायालयाने शनिवारी दोन महिन्यांची श ...
अकोला: निसर्ग शिक्षण कार्यसंस्था व बाल शिवाजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भूगोल प्रदर्शन-२0१८ चे आयोजन केले आहे. ...
अकोला : सोमवार, १९ फे ब्रुवारी रोजी होणार्या शिवजयंतीसाठी अकोला नगरी सज्ज झाली असून, त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी या जाणता राजा असलेल्या शिवजयंती कार्यक्रमात सहभागी करून घेण्याच्या जनजागृती ...
अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये सहाव्या टप्प्यात शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे मोर्णा स्वच्छता मोहिमेल ...