अकोला : धुळे येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक असलेल्या कुणाल अग्रवाल याने अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आशिष एंटरप्राइजेस येथून तब्बल २७ लाख रुपये किमतीचे ९२0 क्विंटल सोयाबीन परस्पर विक्री करून आशिष एंटरप्राइजेसची तब्बल २७ लाख रु ...
अकोला : धुळे येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक असलेल्या कुणाल अग्रवाल याने अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आशिष एंटरप्राइजेस येथून तब्बल २७ लाख रुपये किमतीचे ९२० क्विंटल सोयाबीन परस्पर विक्री करून आशिष एंटरप्राइजेसची तब्बल २७ लाख रुपया ...
सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असून, हे दर प्रतिक्विंटल २,८२५ रुपयांपर्यंत पोहोचले. केंद्र शासनाने सर्वच प्रकारच्या खाद्य तेल आयातीवर शुल्क वाढ केल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापार्यांचे मत आहे; पण बाजारातील सोयाबीनची आवक मात्र घटली आहे. ...
अकोला : सोयाबीनच्या दरात अद्याप सुधारणा झाली नसून, उलट या आठवड्यात दरात घट झाली आहे. वर्षाची परतफेड, लग्नसराई यासाठी शेतकºयांना पैशांची नितांत गरज आहे, त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीन विक्रीला काढले आहे; ...