लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागार्जुन

नागार्जुन, फोटो

Akkineni nagarjuna, Latest Marathi News

अक्किनेनी नागार्जुन साऊथ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अभिनेता, निर्माता, नर्तक अशी त्याची ओळख आहे.नागार्जुनने १९८० मध्ये आलेल्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. १५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘एलओसी कारगील’ या बॉलिवूडपटात तो अखेरचा दिसला होता.
Read More
सरप्राईज द्यायला गेला अन् बदल्यात तिचं मन जिंकून आला....; वाचा अमला-नागार्जुनची लव्हस्टोरी - Marathi News | Nagarjuna and Amala Akkineni Love Story in PICS | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सरप्राईज द्यायला गेला अन् बदल्यात तिचं मन जिंकून आला....; वाचा अमला-नागार्जुनची लव्हस्टोरी

Love Story in PICS : अभिनेत्री अमला अक्किनेनी हिचा आज वाढदिवस. अमलाची एक खास ओळख म्हणजे साऊथचा सुपरस्टार नागार्जुनची ती पत्नी. अमला आज तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

‘फॅमिली मॅन 2’ फेम समांथा अक्कीनेनी व नागा चैतन्य घेणार घटस्फोट? जाणून घ्या सत्य - Marathi News | samantha akkineni give reaction on trouble marriage with naga chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘फॅमिली मॅन 2’ फेम समांथा अक्कीनेनी व नागा चैतन्य घेणार घटस्फोट? जाणून घ्या सत्य

समांथाने नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यासोबत लग्न केलं आहे. मात्र अलीकडे या जोडप्यामध्ये बिनसल्याची चर्चा सुरु आहे. ...