लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागार्जुन

नागार्जुन

Akkineni nagarjuna, Latest Marathi News

अक्किनेनी नागार्जुन साऊथ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अभिनेता, निर्माता, नर्तक अशी त्याची ओळख आहे.नागार्जुनने १९८० मध्ये आलेल्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. १५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘एलओसी कारगील’ या बॉलिवूडपटात तो अखेरचा दिसला होता.
Read More
घटस्फोटानंतर नागा चैतन्यने समांथाला खरंच दिली होती 200 कोटी रुपयांची पोटगी ? जाणून घ्या... - Marathi News | Naga Chaitanya gets engaged to Sobhita Dhulipala Did Naga Chaitanya give Rs 200 crore alimony to Samantha after the divorce Find out | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर नागा चैतन्यने समांथाला खरंच दिली होती 200 कोटी रुपयांची पोटगी ? जाणून घ्या...

नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांना वेगळे होऊन तीन वर्षे झाली आहेत. ...

तुफान व्हायरल होतोय नागार्जुनचा जुना Video, शोभिता धुलिपाला म्हटलं होतं "Hot" - Marathi News | Nagarjuna Called Sobhita Dhulipala Hot video viral after Naga Chaitanya engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुफान व्हायरल होतोय नागार्जुनचा जुना Video, शोभिता धुलिपाला म्हटलं होतं "Hot"

नागार्जुनच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

कोण आहे शोभिता धुलिपाला? समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्यने तिच्याशी केला साखरपुडा - Marathi News | Naga Chaitanya engaged to Sobhita Dhulipala after divorce with Samantha Ruth Prabhu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे शोभिता धुलिपाला? समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्यने तिच्याशी केला साखरपुडा

अभिनेता नागा चैतन्यने हैदराबाद येथे इंटिमेट सेरेमनीमध्ये शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. ...

अबोली गजरा अन् पारंपरिक साज, शोभिता धुलिपाला-नागा चैतन्यचा थाटामाटात साखरपुडा, फोटो व्हायरल - Marathi News | Sobhita Dhulipala and Naga Chaitanya engagement photos viral shared by nagarjuna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबोली गजरा अन् पारंपरिक साज, शोभिता धुलिपाला-नागा चैतन्यचा थाटामाटात साखरपुडा, फोटो व्हायरल

अखेर आज नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांनी साखरपुडा केला असून सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलंय (sobhita dhulipala, naga chaitanya) ...

Video: नागार्जुनने केलेली चूक चिंरजीवीकडून घडली! सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला दिला धक्का - Marathi News | chiranjeevi pushed fan who try to take selfie with actor shocking video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नागार्जुनने केलेली चूक चिंरजीवीकडून घडली! सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला दिला धक्का

सुपरस्टार चिरंजीवीचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामुळे लोकांना संताप अनावर झालाय (cheeranjivi) ...

Video: बॉडीगार्डच्या चुकीचं नागार्जुनने घेतलं प्रायश्चित; धक्का मारलेल्या दिव्यांग व्यक्तीची घेतली भेट - Marathi News | disable Man finally gets his pic After Nagarjuna security had pushed him last time video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: बॉडीगार्डच्या चुकीचं नागार्जुनने घेतलं प्रायश्चित; धक्का मारलेल्या दिव्यांग व्यक्तीची घेतली भेट

नागार्जुनच्या बॉडीगार्डने एअरपोर्टवर एका दिव्यांग चाहत्याला धक्का मारल्याने अभिनेत्यावर खूप टीका झाली. आता नागार्जुनने स्वतः एअरपोर्टवर जाऊन चाहत्याची भेट घेतली. ...

Video: 'चहापेक्षा किटली गरम!' बॉडीगार्डने जोरात ढकलल्याने चाहता कोसळला, नागार्जुनचा माफीनामा! - Marathi News | actor Nagarjuna apologise After Being Slammed For Ignoring Bodyguard Pushing Away Specially Abled Fan At Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'चहापेक्षा किटली गरम!' बॉडीगार्डने जोरात ढकलल्याने चाहता कोसळला, नागार्जुनचा माफीनामा!

नागार्जुन एअरपोर्टवर येताच त्याच्या बॉडीगार्डने चाहत्याला जोरात ढकलल्याने तो पडला. नागार्जुनच्या हे लक्षात आल्यावर त्याने आता जाहीर माफी मागितलीय. ...

नागार्जुनने मालदीवला सुनावलं, कुटुंबासोबतची ट्रीप कॅन्सल करत म्हणाला, ' पंतप्रधानांविरोधात...' - Marathi News | Nagarjuna lashes out at maldives canceled trip with family says maldives have to pay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागार्जुनने मालदीवला सुनावलं, कुटुंबासोबतची ट्रीप कॅन्सल करत म्हणाला, ' पंतप्रधानांविरोधात...'

नागार्जुन आपल्या कुटुंबासोबत मालदीव दौऱ्यावर जाणार होता. ...