शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नागार्जुन

अक्किनेनी नागार्जुन साऊथ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अभिनेता, निर्माता, नर्तक अशी त्याची ओळख आहे.नागार्जुनने १९८० मध्ये आलेल्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. १५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘एलओसी कारगील’ या बॉलिवूडपटात तो अखेरचा दिसला होता.

Read more

फिल्मी : लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, योग्य वेळ...

फिल्मी : नागार्जुनच्या कुटुंबातील व्यक्ती झाला 'डिजिटल अरेस्ट'चा बळी, अभिनेत्यानं शेअर केला थरारक अनुभव

फिल्मी : तब्बू 'या' विवाहित अभिनेत्याच्या होती प्रेमात, पुढे ब्रेकअप झालं अन् आता २७ वर्षांनी दोघे सिनेमात एकत्र

फिल्मी : घटस्फोटानंतर समांथाला इंडस्ट्रीने बॉयकॉट केलं? प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली-

फिल्मी : रजनीकांत-आमिर खानचा सुपरहिट 'कुली' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? पाहाल

फिल्मी : रजनीकांतचा 'कुली' पाहण्यासाठी 'या' कंपनीने दिली कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, जेवणाचीही केली सोय

फिल्मी : नागार्जुनने १४ वेळा कानाखाली मारलं आणि..., ईशा कोप्पिकरने सांगितला 'तो' प्रसंग, नेमकं काय घडलं होतं?

फिल्मी : थिएटरचं छत कोसळलं! 'कुबेरा' सिनेमाच्या स्क्रीनिंगदरम्यान घडली भयानक घटना, अनेक जण जखमी

फिल्मी : मळके कपडे, वाढलेली दाढी, रापलेला चेहरा; अभिनेत्याची 'अशी' अवस्था बघून चाहत्यांना धक्का

फिल्मी : साखरपुडा झाल्यानंतर मोडलेलं पहिलं लग्न, आता गर्लफ्रेंडसोबत नागार्जुनचा लेक अखिल अक्किनेनीचं शुभमंगल सावधान