लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव

Akhilesh yadav, Latest Marathi News

आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल? - Marathi News | Pooja Pal MLA's husband was murdered, she won the election 3 times; Now SP has expelled her, who is Pooja Pal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?

Pooja Pal: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केल्यामुळे पूजा पाल यांची हक्कालपट्टी झाली आहे. ...

युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय - Marathi News | bjp candidate at fifth position in sitapur mahmudabad municipal council president bypolls election sp won akhilesh yadav party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

Uttar Pradesh Local Body Bypoll Election News: भाजपा पाचव्या क्रमांकावर जाणे हे उत्तर प्रदेशच्या भविष्यातील राजकारणाचे संकेत आहे, असे सूतोवाच अखिलेश यादव यांनी सपा उमेदवाराच्या दणदणीत विजयानंतर केले. ...

'अमेरिकेसोबत व्यापार करार केला तर मांसाहारी दूध येईल, मग उपवासाचे काय करायचे?', अखिलेश यादव यांनी टॅरिफवर स्पष्टच सांगितले - Marathi News | 'If we sign a trade deal with America, non-vegetarian milk will come, then what will we do about fasting?', Akhilesh Yadav clearly said on tariffs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिकेसोबत व्यापार करार केला तर मांसाहारी दूध येईल, मग उपवासाचे काय करायचे?', अखिलेश यादव यांनी टॅरिफवर स्पष्टच सांगितले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल भारतावर २५ टक्के टॅरिफ लावणार असल्याचे जाहीर केले. ...

डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण - Marathi News | Controversial statement about Dimple Yadav; Maulana Sajid Rashidi beaten up in news studio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याबद्दल मौलाना साजिद रशीदी यांनी वादग्रस्त विधान केले होते.  ...

"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? - Marathi News | "Why did Operation Mahadev happen yesterday?"; Akhilesh Yadav raises issue of vehicle used for Pulwama attack in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

Akhilesh Yadav on Operation Sindoor: खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या तपासाचा हवाला देत सरकार पुलवामामध्ये आरडीएक्स आणण्यासाठी वापरलेली गाडी का शोधत नाहीये? असा सवाल केला. ...

'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | parliament monsoon session 2025 Do you talk to Pakistan amit shah gave a strong reply as Akhilesh Yadav taunted him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

आज लोकसभेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...

"मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका"; अमित शाहांनी अखिलेश यादवांना सुनावलं - Marathi News | Fierce debate between Amit Shah and Akhilesh Yadav in Lok Sabha on Operation Mahadev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका"; अमित शाहांनी अखिलेश यादवांना सुनावलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात भाषण करताना जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव अंतर्गत मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांची माहिती दिली. ...

अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त - Marathi News | Akhilesh Yadav's mind...! He left one district and dismissed the executive committees of other districts in UP Smajwadi party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त

अखिलेश यादवांच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. सपाने एक्स हॅडलवर याची माहिती दिली आहे. राज्यातील एकच जिल्ह्यात कार्यकारिणी तशीच ठेवण्यात आले आहे. ...