लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अखिलेश यादव

अखिलेश यादव

Akhilesh yadav, Latest Marathi News

भले भले गार! अखिलेश यादवांनी मोदींच्या वाराणसीशेजारचा मतदारसंघ तृणमूलला दिला; का? - Marathi News | Akhilesh Yadav gave Bhadohi to TMC; Close to Modi's Varanasi constituency, Bramhan vote politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भले भले गार! अखिलेश यादवांनी मोदींच्या वाराणसीशेजारचा मतदारसंघ तृणमूलला दिला; का?

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पूर्वांचलची महत्वाचा मतदारसंघ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ...

यूपीमध्ये दिसणार 'बिहार पॅटर्न'! मायावतींच्या खेळीने अखिलेश यादव यांची वाढली धाकधूक - Marathi News | Bihar Pattern in Uttar Pradesh as Akhilesh Yadav tension rises after Mayawati Strategic moves for Lok Sabha Election 2024 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :यूपीमध्ये दिसणार 'बिहार पॅटर्न'! मायावतींच्या खेळीने अखिलेश यादव यांची वाढली धाकधूक

लोकसभेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष विविध डावपेच खेळताना दिसत आहेत ...

ब्रिजभूषण यांना सपाकडून तिकीट? अखिलेश यांच्या पाठोपाठ डिंपल यादवांचं मोठं विधान - Marathi News | Akhilesh Yadav and Dimple Yadav react to Samajwadi Party may give Lok Sabha ticket to Brijbhushan Sharan Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंह यांना सपाकडून लोकसभेचे तिकीट? डिंपल यादव यांचं मोठं विधान

Lok Sabha Election 2024: राजकीय पक्ष कामाला लागले असून आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा केली जात आहे. ...

"भाजपाने पहिल्या यादीतच पराभव स्वीकारला, बंडखोरीच्या भीतीने..."; अखिलेश यादवांचा निशाणा - Marathi News | bjp loksabha election list samajwadi party chief Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाने पहिल्या यादीतच पराभव स्वीकारला, बंडखोरीच्या भीतीने..."; अखिलेश यादवांचा निशाणा

Akhilesh Yadav And BJP : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने 195 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Akhilesh Yadav : "5 वर्षांपूर्वी FIR, निवडणुकीपूर्वी अचानक नोटीस"; अखिलेश यांचा CBI च्या कारवाईवर सवाल - Marathi News | Akhilesh Yadav reply over cbi summon in mining scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"5 वर्षांपूर्वी FIR, निवडणुकीपूर्वी अचानक नोटीस"; अखिलेश यांचा CBI च्या कारवाईवर सवाल

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी आपल्या उत्तरात सीबीआयच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

AIMIM चा अखिलेश यादव यांना अल्टीमेटम, 5 जागा द्या नाही तर...; I.N.D.I.A. चं टेन्शन वाढणार? - Marathi News | Asaduddin owaisi AIMIM's ultimatum to Akhilesh Yadav, give 5 seats if not contest loksabha elections alone | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :AIMIM चा अखिलेश यादव यांना अल्टीमेटम, 5 जागा द्या नाही तर...; I.N.D.I.A. चं टेन्शन वाढणार?

अखिलेश यादव आणि राहुल गांधी विरोधी आघाडी I.N.D.I.A. ला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी छोट्या पक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत.  ...

अखिलेश यादव सीबीआयच्या रडारवर, चौकशीसाठी बोलावले; काय आहे संपूर्ण प्रकरण? - Marathi News | cbi sends summon to akhilesh yadav in illegal mining case ask to appear on 29 februray | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अखिलेश यादव सीबीआयच्या रडारवर, चौकशीसाठी बोलावले; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Illegal Mining Case : सपा सरकारच्या काळात २०१२ ते २०१६ दरम्यान हमीरपूरमध्ये झालेल्या बेकायदेशीर खाणकामाचे प्रकरण समोर आले होते. ...

राज्यसभा निवडणुकीदरम्यान ‘सपा’मध्ये फूट, मनोज पांडेय यांनी प्रतोदपत सोडले, काही आमदारांचं बंड  - Marathi News | Split in 'Samajwadi Party' during Rajya Sabha elections, Manoj Pandey left Pratodpat, rebellion of some MLAs | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राज्यसभा निवडणुकीदरम्यान ‘सपा’मध्ये फूट, मनोज पांडेय यांनी प्रतोदपत सोडले, काही आमदारांचं बंड 

Uttar Pradesh Rajya Sabha Election 2024: उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० जागांसाठी आज मतदान होत आहे. यादरम्यान, अखिलेश यादव यांच्य समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहे. ...