UP Assembly Election 2022: सुप्रिया आरोन या माजी महापौर आहेत. सुप्रिया आरोन यांचे पती प्रवीण आरोन हे माजी खासदार आहेत. ते सुद्धा समाजवादी समाजवादी पार्टीमध्ये सामील झाले. ...
पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही याच विधानसभा मतदारसंघातून आपली पहिली निवडणूक लढवली होती आणि निवडणूक जिंकून ते विधानसभेत पोहोचले होते. ...
माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
अपर्णा यादव म्हणाल्या, मी नेहमीच राष्ट्र हाच धर्म मानला आहे. नेहमी देशासाठीच निर्णय घेतले आहेत. ही माझी नवीन खेळी आहे. मी पीएम मोदी, सीएम योगी यांच्यापासून अत्यंत प्रभावित आहे. ...