भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
अखिलेश यादव, मराठी बातम्या FOLLOW Akhilesh yadav, Latest Marathi News
Bihar Politics Updates: नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत राहावे, अशी माझी इच्छा आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. ...
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...
जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. ...
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरुच ...
India Alliance News: राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार का, या प्रश्नावर अखिलेश यादव यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेर न लावणाऱ्या नेत्यांमध्ये आता अखिलेश यादव यांची भर पडली आहे. ...
रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहा हजारांहून अधिक लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच, अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. ...
Ram Mandir: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे आपल्याला या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचे सांगत होते. मात्र आता विश्व हिंदू परिषदेकडून समाजवादी पक्षाच्या प्रमुखांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. ...