काल एंटिलियामध्ये रंगलेल्या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी दिसले. प्रियांका चोप्रा तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनास याच्यासोबत दिसली. अगदी हातात हात घेऊन दोघांची एन्ट्री झाली. ...
३० तारखेला आकाश व श्लोका यांची ग्रँड ‘एंगेजमेंट सेरेमनी’ होत आहे. त्यानिमित्त आज अंबानींच्या घरी एक ग्रँड पार्टी ठेवली गेली. या पार्टीत बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ...