शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजोय मेहता

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार अजॉय मेहता यांचं घर जप्त | CM Uddhav Thackeray | Ajoy Mehta

महाराष्ट्र : अजॉय मेहतांची फ्लॅट खरेदी वादात | MahaRera Chairman Ajoy Mehta under IT Scanner | India New