शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : जगातील सर्वात मोठं वैयक्तिक ग्रंथालय; कसं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं 'राजगृह'?

राजकारण : …म्हणून अजित पवारांनी बंड केलं होतं; सत्तासंघर्षातील पडद्यामागील घडामोडींचा मोठा खुलासा!

मुंबई : Photos: सोशल डिस्टन्स पाळून ध्वजारोहण, मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांपुढे टेकला माथा

राष्ट्रीय : Photos : विधानसभेची 'शाळा' भरली, अर्थसंकल्पीय अधिवेशन

मुंबई : Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल, सुप्रिया सुळे की अजित पवार?; रोहित पवारांच 'पॉवरफुल' उत्तर

राजकारण : हिवाळी अधिवेशन: पारंपारिक राजकीय पेहरावात दिसणाऱ्या नेत्यांचा नागपुरात 'हटके लूक', पाहा फोटो

राजकारण : Maharashtra Government: नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कार्यक्रम अन् सुप्रिया सुळेंची गळाभेट, पाहा फोटो

राजकारण : जाणून घ्या, 250 वर्षापासून सुरु आहे महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई

सोशल वायरल : Memes On Maharashtra CM & Government : भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार; इंटरनेटवर भन्नाट मीम्सची बहार!