शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री असतील; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान

महाराष्ट्र : BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी

मुंबई : बडवे म्हणणाऱ्या भुजबळांना अमोल कोल्हेंनी सांगितली पांडुरंगाची निस्सीम भक्ती

पुणे : अजित पवारांबरोबर शपथविधीला उपस्थित अन् आता आमदार अतुल बेनके नॉटरिचेबल

महाराष्ट्र : कारण काय? एकनाथ शिंदेंनी बोलावली आमदारांची बैठक; थोड्य़ाच वेळात सुरु होणार

मुंबई : 'मी माझ्या बापावर चाकुचा वार केलेला नाही'; आव्हाडांचा अजित पवारांवर पलटवार

पुणे : पुण्यातून अजितदादांचं पारडं जड; जाणून घ्या 'कोणत्या आमदाराचा पाठिंबा कोणाला'

महाराष्ट्र : शरद पवारांना पक्षातून हाकलायचेच होते; अजित पवारांच्या आरोपांवर आव्हाडांचे गंभीर आरोप

सांगली : सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या निष्ठेने जयंतरावांना दिलासा, अजित पवारांची ऑफर धुडकावली

मुंबई : राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे गैरहजर; कारण काय?, चर्चा तर होणारच...