शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : ‘विठ्ठला’ काेणता झेंडा घेऊ हाती... थोरल्या पवारांचा की धाकट्यांचा? नेते जाेमात, कार्यकर्ते संभ्रमात

महाराष्ट्र : NCP: अजितदादांच्या बंडापूर्वी २ दिवसाआधीची ती सिक्रेट बैठक, तिथूनच बसला शरद पवारांना धक्का 

महाराष्ट्र : कुणाची किती ताकद?; शरद पवारांकडे १९ आमदार अन् अजितदादांकडे ३२, पाहा संपूर्ण यादी

मुंबई : 'चुकले तर सांगा की, चूक दुरुस्त करून पुढे जाऊ...'; अजित पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई : उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली; शरद पवारांचे निर्देश

मुंबई : बडवे पक्षाचे वाटोळे करताहेत, म्हणून आम्ही बाहेर पडलो...; छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण

मुंबई : बाकी कुणाबद्दलही बोला; बापाचा नाद करायचा नाही...; सुप्रिया सुळे यांचा इशारा

राष्ट्रीय : अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; शरद पवार गटाकडून कॅव्हिएट

मुंबई : वय ८३ झालं, तुम्ही थांबणार की नाही?; अजित पवार यांनी उपस्थित केले अनेक प्रश्न

मुंबई : गेले त्याची चिंता नको, नवे नेतृत्व तयार करू; शरद पवार यांनी घातली भावनिक साद