शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    महाराष्ट्र : आता शिंदे यांच्या गटावर अजित पवारांचे अतिक्रमण! शिंदेसेनेच्या मतदारसंघातही दौरे

    महाराष्ट्र : महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून, सरकारमध्ये सावळा गोंधळ

    कोल्हापूर : दादांच्या भूमिकेवर मुश्रीफांचे पालकमंत्रिपद अवलंबून!, कोल्हापूर जिल्ह्यात उत्सुकता 

    मुंबई : अजित पवार कोल्हापुरात; स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाची यादी, पण ३ नेत्यांची नाराजी?

    पुणे : शासनाकडून यादीत बदल; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

    राष्ट्रीय : तटकरेंनीच काढला होता व्हीप, एकटेच उरले; संसदेत मतदानावेळी नामुष्की

    पुणे : पालकमंत्रिपद अजित पवारांकडे जाण्याची जोरदार चर्चा; पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच राहणार

    महाराष्ट्र : पालकमंत्री की झेंडा मंत्री? राष्ट्रवादीचे मंत्री पालकमंत्रिपदांविनाच

    महाराष्ट्र : ठाण्यात अजित पवारांच्या मदतीने भाजपची शिवसेनेला रोखण्याची ‘क्रांती’?

    पुणे : Pune: पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच १५ ऑगस्टला करणार ध्वजवंदन; अजित पवार कोल्हापुरला