शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    महाराष्ट्र : अधिकाऱ्यांनी करचोरी करणाऱ्यांच्या दोन पावले पुढे राहून काम करावे - अजित पवार

    पुणे : चांदणी चौकातील रस्त्यांचे काम पूर्ण! शनिवारी उद्घाटन, पाहा ड्रोन VIDEO

    महाराष्ट्र : शरद पवारांच्या पंतप्रधानपदावरून अजित पवारांचा खुलासा; आतापर्यंत २-३ वेळा...

    मुंबई : मोठी बातमी! मोदी सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्ताव; मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून व्हीप

    मुंबई : अमित शाह विकासप्रकल्पांसाठी सकारात्मक; प्रकल्प पूर्ण करणे हीच प्राथमिकता : अजित पवार

    ठाणे : Thane: शरद पवार हे श्रद्धास्थानीच, देशात नरेंद्र मोदींसारखा मोठा नेता नाही, अजित पवारांकडून पुनरुच्चार

    ठाणे : Thane: राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवी क्रांती घडविणार, अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

    पुणे : PHOTOS: अखेर मुहूर्त ठरला! केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते होणार चांदणी चौकाचे उद्घाटन

    पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आमदार चेतन तुपेंची तटस्थ भूमिका; आत थेट अजित पवारांची भेट

    पुणे : पुण्यात अजित दादा ॲक्टीव्ह झाल्यानंतर, किल्ला वाचवायला शरद पवार ही मैदानात, पाहा व्हिडिओ.