शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    पुणे : ऊसदराची कोंडी फोडत सोमेश्वर ठरला राज्यात उच्चांकी दर देणारा कारखाना

    मुंबई : Video: जणू काय अमित शहांनीच सहकाराची मुहूर्तमेढ रोवली? राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संतापला

    पुणे : 'आमचा पक्ष अन् आमचा परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो’, अजित पवारांचे वक्तव्य

    मुंबई : अमित शहांची तुलना पोर्तुगिज अन् इंग्रजांशी; शिवसेनेनं शिंदे-पवारांना फटकारलं

    राजकारण : Jayant Patil यांच्याबदल चर्चा, Radhakrishna Vikhe Patil यांच्या विधानानं तर्कवितर्क | NCP | SA4

    महाराष्ट्र : शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर

    महाराष्ट्र : काळजी करू नका; परिवाराचं मी पाहतो; अजित पवारांचे वक्तव्य; पटोलेंना दिल्या शुभेच्छा

    पुणे : येळकोट येळकोट जय मल्हार! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन

    पुणे : येळकोट येळकोट जय मल्हार; मुख्यमंत्र्यांसह २ उपमुख्यमंत्री सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात

    पुणे : 'शासन आपल्या दारी' योजनेद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न- एकनाथ शिंदे