शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    पुणे : 'मंत्री असावा तर नितीनजींसारखा'; मोदी-शहांनंतर अजित पवारांकडून गडकरींचं कौतुक

    पुणे : पुण्यात हवेतून चालणाऱ्या बस आणण्याचा प्रयत्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार- नितीन गडकरी

    महाराष्ट्र : 'CM वॉर रुम'सारखाच अजित पवारांचा 'प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष', कसं होणार काम? वाचा

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुण्यावर विशेष प्रेम- देवेंद्र फडणवीस

    पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे काम चांगले, एका खुर्चीवर दोघांचे डोळे कसे असणार?- अजित पवार

    पुणे : रिक्षाच्या तुलनेत किती पैसे?; अजित पवारांचा मेट्रोने प्रवास, प्रवाशांसोबत संवाद

    पुणे : Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मेट्रोने प्रवास; पुणेकरांशी साधला संवाद

    पुणे : Chandani Chowk Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते चांदणी चौकातील रस्त्याचे लोकार्पण

    पुणे : Pune Metro: शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवा: अजित पवार

    महाराष्ट्र : नवाब मलिक कोणत्या पवार गटात जाणार? काय असेल भाजपची प्रतिक्रिया...