शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री- मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले...

मुंबई : आम्ही जनतेचे प्रश्न साेडवण्यासाठी कार्यरत; अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं

पिंपरी -चिंचवड : शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार; अजित पवारांचा दावा

कोल्हापूर : श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन

पुणे : मस्ती असेल तर पोलिसी खाक्या दाखवायला लागेल; अजितदादांच्या पोलिसांना सूचना

मुंबई : 'तुमची साथ, सोबत अखंड मिळत राहो...'अजित पवारांच्या ट्विटवर मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर

पुणे : 'दोघंही चांगलं बोलत अन् हसत होते, त्याच्या चेहऱ्यावर...'; अजित पवार काय म्हणाले? पाहा

महाराष्ट्र : दोन्ही गटाला प्रतिज्ञापत्र देणारे राष्ट्रवादीचे ते 5 आमदार कोण? अमोल कोल्हे तर सर्वांनाच माहिती...

मुंबई : २६ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू; 'या' दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार

महाराष्ट्र : अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला फायदा नाही? सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्रात मोठा 'गेम'