शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : अजित पवारांना मुंबईत मिळाला मोठा चेहरा; बाबा सिद्दिकींनी काँग्रेस का सोडली?

पुणे : पालिकेच्या मुख्य अभियंत्यास शिवीगाळ; आमदार रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : Video: छातीतून हृदय काढून बाजूला करावं अशी भावना; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्री बाबा सिद्दीकींचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

लोकमत शेती : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ

मुंबई : निवासी डॉक्टरांना १० हजारांची वेतनवाढ; प्रस्तावित संप मागे

संपादकीय : राजकीय लेख - बारामतीच्या मैदानात नणंद-भावजयीचा सामना?

संपादकीय : संपादकीय - लोक कुणाचे सांगाती?

महाराष्ट्र : घड्याळ चोरले, पण शरद पवार नावाचे मनगट आजही आमच्याकडे; पुन्हा जोमाने भरारी घेऊ...

मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांचा नियोजित संप मागे, विद्यावेतनात १० हजाराची भरीव वाढ