शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

व्यापार : Maharashtra assembly Interim Budget session 2024 : अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेसाठी विशेष तरतूद, १८ वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्यानं रक्कम मिळणार

व्यापार : “अर्थसंकल्पावर टीका होईलच पण...”; कुसुमाग्रजांच्या कवितेतून अजित पवारांचा विरोधकांना टोला

लोकमत शेती : तुमच्या गावात नवीन सिंचन प्रकल्प होणार का? तुमच्या शेताला पाणी मिळणार का?

पुणे : 'AIIMS, शिवनेरी संग्रहालय, जागतिक दर्जाचा स्कायवॉक...'; अंतरिम अर्थसंकल्पात पुण्याला काय?

महाराष्ट्र : आजचा अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्र पुन्हा खड्ड्यात घालण्याचं काम; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची टीका

व्यापार : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागेल त्याला सौर कृषी पंप देणार, अजित पवारांची घोषणा

मुंबई : जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय; जम्मू-काश्मीर,अयोध्येत महाराष्ट्र भवन: अजित पवारांनी कोणत्या मोठ्या घोषणा केल्या?

व्यापार : महिलांसाठी ५,००० पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार; अजित पवारांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

व्यापार : Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live : श्रीनगर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय, पर्यटकांना होणार फायदा

महाराष्ट्र : 'मी शरद पवारांची मदत घेतलेली नाही, सगळ्यांची चौकशी होऊ द्या'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया