शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरपंप; जमा-खर्चाचे गणित साधताना तारेवरीच कसरत

महाराष्ट्र : निवडणुकीवर नजर अन् जुन्या-नव्या घोषणांचा गजर; महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काय...

महाराष्ट्र : वाढता महसुली खर्च, वाढते कर्ज आणि मर्यादित उत्पन्न; सरकारसमोर वित्तीय व्यवस्थापनाचे आव्हान

राष्ट्रीय : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा

महाराष्ट्र : आजचा अर्थसंकल्प म्हणजे ढासळती लोकप्रियता सावरण्यासाठीचा प्रयत्न; जयंत पाटलांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : मला म्हणायचे- फार छान, आता...; अजितदादांचे मजेशीर उत्तर, शिंदे-फडणवीसही खो-खो हसले

नागपूर : सरसकट जुनी पेंशन योजना लागू करा- सुधाकर अडबाले यांची अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

मुंबई : अर्थसंकल्पात नारीशक्ती ; जिल्ह्यात १ लाख महिलांना लाभ, ८ ठिकाणी नर्सिंग कॉलेज

महाराष्ट्र : 'सरकारने सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला; विरोधकांना कामाने उत्तर देऊ'- CM एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : पर्यावरणपूरक शेतीसाधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प- धनंजय मुंडे