शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : जर कोणाला धमकावले असल्यास संबंधितांनी पोलीस केस करावी; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

मुंबई : अजित पवार बारामतीचे अरुण गवळी झालेत; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

पुणे : कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळात 'धनुष्यबाण'च चालवा : अजित पवार

मुंबई : फार्महाऊसवरील वॉचमननं तोंड उघडलं तर...; अजित पवार गटाचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

पुणे : 'मैत्री, नातं-गोतं बाजूला ठेवा, विरोधकांना भेटू नका, महायुतीचा धर्म पाळा', अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी

पुणे : पाणी हवे असेल तर घड्याळाला मतदान करा म्हणून दम दिला जातोय; शरद पवारांचा अजित पवारांना टोला

राष्ट्रीय : मोठा ट्विस्ट! उमेदवाराला मारहाण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

पुणे : गर्दीतून एकाने चिठ्ठी दिली अन् ती वाचताच शरद पवारांनी अजितदादांना दिला इशारा!

पुणे : बारामतीकरांनी भाजपबरोबर जाण्यासाठी मते दिली नाहीत; शरद पवारांचा अजित पवारांचा टोला

महाराष्ट्र : शेतकरी देखील आपल्या बैलाला सुट्टी देतो, मला ५६ वर्षांत एकदाही दिली नाही; शरद पवारांचे बारामतीत आव्हान