शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

मुंबई : फुटलेल्या दोन पक्षांच्या मदतीने भाजप गाठणार ५१% मते? मविआसमोर १८ टक्के मते वाढविण्याचे आव्हान  

पुणे : एनरॉन, भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले? अजित दादा शरद पवारांवर थेट बोलले!

पुणे : जेवणात काय किती प्रमाणात टाकायचे, हे ठरवणारा एकच आचारी असतो; अजित दादांचं राजेंद्र पवारांना प्रत्युत्तर

पुणे : वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक..., बारामतीतील पत्रकार परिषदेत राजेंद्र पवारांचा अजित दादांना टोला

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 : 'काल परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं, मी कपाळाला हात लावला; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

पुणे : भाजपसोबत जाण्यावरून रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजितदादांनीही केला आक्रमक पलटवार

पिंपरी -चिंचवड : 'सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी...';अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान

महाराष्ट्र : लोकसभेला हिकडं, विधानसभेला तिकडं! अजित पवारांनीही बारामतीत लोकांचा अंदाज सांगितला...

पुणे : महाराष्ट्रात राष्ट्रवादीला शून्य जागा; धक्कादायक ओपिनियन पोलवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : बघतोय रिक्षावाला संघटनेकडून बारामती मतदारसंघात शरद पवारांनी भरला उमेदवारी अर्ज