शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

अहिल्यानगर : 'भाजपासोबत जाण्यासाठी कधीच सहमती नव्हती आणि नसेल', शरद पवारांनी अजितदादांचा दावा फेटाळला

मुंबई : सातारा गेलीच, नाशिकही नाही, अजित पवार दोनच जागांचे धनी 

महाराष्ट्र :  शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला तर...; तानाजी सावंतांची अजित पवारांसमोर नाराजी

धाराशिव : गोळी कानाच्या बाजूनं गेली, म्हणून माझं...! दादांसमोर पाशा पटेलांचं जोरदार भाषण; दुबईच्या पावसाचंही जोडलं कनेक्शन

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं; भाजप नेत्याने व्यक्त केली इच्छा

राजकारण : “कचा कच बटण..”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरुन अमोल कोल्हेंची टीका, काय म्हणाले? Amol Kolhe

नाशिक : मोठी बातमी: नाशिकच्या रणांगणातून छगन भुजबळांची माघार; कारणही सांगितलं!

पुणे : देणे - घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही; शरद पवारांकडून अजित पवारांचा समाचार

पुणे : सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिले 35 लाखांचे कर्ज; जाणून घ्या त्यांची मालमत्ता!

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 :अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची बँकेत, सोन्यात,'संपत्ती' ट्रॅक्टर, ट्रेलरही नावावर ; पाहा संपूर्ण तपशील