शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सातारा : ..त्यामुळेच अजित पवार आमच्यासोबत महायुतीत; सुप्रिया सुळेंच्या विधानावर शंभूराज देसाई यांचे उत्तर

महाराष्ट्र : भाजपाकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी?; अजित पवारांनी राजकीय चर्चेवर दिलं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : भाजपची २० जागांवर अडचण; अजित पवार गटाच्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास पंचाईत

गोंदिया : अजित पवार स्वतःच्या इच्छेने, बुद्धीने बोलत नाहीत, जयंत पाटलांचा खोचक टोला; शिव स्वराज्य यात्रा तिरोड्यात

महाराष्ट्र : विधानसभेपूर्वी उलथापालथ होणार? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?; ४ कारणांमुळे चर्चांना उधाण

नागपूर : अरोरा नावाचा कन्सलट्न्ट सांगतो तसे अजित पवार बोलतात

महाराष्ट्र : अजित पवारांची शिंदेंचा जिल्हाप्रमुख वाट पाहत होता, गणेशोत्सवाला आलेच नाहीत; फोटोला काळे कापड लावले 

महाराष्ट्र : भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? रवी राणांचा खळबळजनक दावा

मुंबई : मैत्रीपूर्ण लढतीचा कोणताही प्रस्ताव नाही; चर्चेवर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा

पुणे : रुपाली चाकणकरांना विधानपरिषदेची उमेदवारी?; पक्षातील वादानंतर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका