शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 : पिंपरीत घड्याळाची टिकटिक, की तुतारी वाजणार? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आडाखे

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार

पुणे : Vadgaonsheri Vidhan Sabha Election 2024: वाढलेली टक्केवारी अन् भाजपची मते कुणाच्या पथ्यावर ?

पुणे : Baramati Vidhan Sabha Election 2024: मतदानाचा वाढलेला टक्का काका की पुतण्याला तारणार

महाराष्ट्र : महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!

महाराष्ट्र : अजित पवारांना बारामती कोर्टाचे समन्स; न्यायालयात बाजू मांडण्याचे आदेश

महाराष्ट्र : चार वेळा उपमुख्यमंत्रिपद दिले अन् अन्याय झाला म्हणता?; शरद पवार यांचा अजित पवार यांना उपरोधिक सवाल

पुणे : Bhosari Vidhan Sabha 2024: भोसरी मतदारसंघात महेश लांडगे-अजित गव्हाणे यांच्यात काट्याची लढत

पुणे : Ajit Pawar: अजित पवारांचा ४० हजार मतांच्या फरकाने पराभव होईल; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा 

पुणे : Baramati Vidhan Sabha Election 2024 : बारामतीत काका-पुतण्याची लक्षवेधी लढत ईव्हीएममध्ये बंद