शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    फिल्मी : 'होईल जनतेचं जे व्हायचं, आपण बोलून निघून जायचं', कवितेतून सौमित्र यांचा सरकावर आसूड

    मुंबई : राष्ट्रवादीत फूट पडल्याचे निवडणूक आयोगाने केलं मान्य; ६ ऑक्टोबरला दोन्ही गटांना बोलावलं

    पुणे : हक्क मागून मिळत नाहीत... पुण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गटात बॅनरबाजीवरून चढाओढ

    कोल्हापूर : दादांचा वादा.. के. पी. पाटील यांना मिळाला 'बिद्री'चा इरादा; डिस्टलरी प्रकल्पाला इरादा पत्र मंजूर

    फिल्मी : अजित पवार की देवेंद्र फडणवीस? प्रभावी उपमुख्यमंत्री कोण? सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

    मुंबई : आपण बोलून मोकळं व्हायचं ना... असं का म्हणाले मुख्यमंत्री?; टीकेनंतर शिंदेंनी स्वतःच केला खुलासा

    जळगाव : ‘महायुती’सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी दिसली ‘बेदखल’! पाचोऱ्यातील प्रकार

    जालना : मनोज जरांगेंच्या भेटीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार; राज्याचे लक्ष अंतरवालीकडे

    महाराष्ट्र : अजित पवार गटाचा पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंना थेट सवाल; नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

    पुणे : Video: अजित पवारांसाठी पत्नी सुनेत्रा यांचा खास उखाणा, राष्ट्रवादी नावाचाही उल्लेख