शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तार कधी हे मुख्यमंत्र्यांच्या हाती - अजित पवार

    महाराष्ट्र : राष्ट्रवादीच्या निवडणूक आयोगामधील सुनावणीवर स्थगिती येऊ शकते; उज्ज्वल निकमांचा अंदाज

    महाराष्ट्र : अजित पवारांचे सीएम हाेण्याचे स्वप्नच राहणार; शरद पवारांनी लगावला टोला

    ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक; शिंदे-अजित पवार गट भाजपला नाचवणार

    महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला अजित पवारांचे समर्थन? दादांचे विधान, चर्चांना उधाण

    महाराष्ट्र : अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहील, घरवापसी नाहीच; शरद पवारांचा जोरदार वार

    संपादकीय : निर्णयांचे शहाणपण

    पुणे : अजित पवारांच्या दोन्ही शपथविधींची कल्पना शरद पवारांना नव्हती- सुप्रिया सुळे

    महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात भाजपात जायचं हे शरद पवारांच्या घरी ठरलं होतं

    गोंदिया : प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा धक्का, माजी खा. खुशाल बोपचे शरद पवार गटात