शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    महाराष्ट्र : पक्षावर एकानेच वर्चस्व गाजवू नये; युक्तिवादात अजित पवार गटाचा आरोप, सुनावणी महिनाभर लांबली

    राष्ट्रीय : अजित पवार गटाकडून उल्लेख होणारं सादिक अली प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घ्या सविस्तर....

    राष्ट्रीय : “अजित पवार गटाकडे किती आमदार हे जाहीर करावे”; शरद पवार गटाची निवडणूक आयोगासमोर मागणी

    राष्ट्रीय : शरद पवार घर चालवल्याप्रमाणे पक्ष चालवत होते, अजित पवार गटाचा दावा

    पिंपरी -चिंचवड : अदृश्य शक्तीने ढवळाढवळ केली का? राष्ट्रवादीच्या निकालाबाबत जयंत पाटलांची टीका

    महाराष्ट्र : मोठी बातमी! पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; शिवसेना-राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी

    महाराष्ट्र : सुप्रिया सुळेंचा पहिल्यांदाच अजित पवारांसह सर्वांना थेट इशारा; वयाने मोठे आहात..

    महाराष्ट्र : बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना व्हावी - अजित पवार

    पिंपरी -चिंचवड : पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे यांची शरद पवारांशी भेट

    महाराष्ट्र : पक्ष स्थापन केला म्हणून मालकी होत नाही; अजित पवार गटानं शरद पवार गटाला फटकारलं