शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : राज्य सरकारचे जीआर म्हणजे गाजरांचा पाऊस, लोकांना फायदा होणार नाही; सुप्रिया सुळेंची टीका

मुंबई : आचारसंहितेपूर्वी निर्णय घेण्याचा सपाटा; ५ दिवसांत ७३० जीआर काढले, मंत्रालयात लगबग

मुंबई : अजित पवारांना पहिला झटका; आमदार निलेश लंके आजच शरद पवार गटात?

पुणे : पालिकेत नव्याने समावेश झालेल्या गावांचा कराचा प्रश्न मार्गी लावला जात आहे- अजित पवार

मुंबई : महायुतीच्या जागावाटपाचा पेच आज सुटणार, दिल्लीत शिक्कामोर्तब होणार; अजित पवारांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : राज्यात सुखकर विमान प्रवासाची गॅरंटी: PM मोदी, लोहगाव, कोल्हापूर नव्या टर्मिनलचे लोकार्पण

पुणे : आढळरावांनी भेट घेतली, पण दिलीप मोहितेंचा विरोध कायम; राजकीय भूमिकेबाबत मोठी घोषणा

पुणे : लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचा सन्मान राहील असे जागावाटप होईल; अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे : पुण्यातील कोयता गॅंगचा सुफडा साफ करणार - अजित पवार

पुणे : दादा-ताई एकाच मंचावर; सुप्रिया सुळेंची टीका अन् अजित पवारांचं प्रत्युत्तर, दोघांमध्ये वाक्-युद्ध