शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

सातारा : उदयनराजेंसाठी सातारा देतो, पण...; अजित पवारांनी बदल्यात मागितलेल्या जागेमुळे शिंदे-फडणवीसांची अडचण

महाराष्ट्र : खावा कुणाचं बी मटण, दाबा तुतारीचं बटण; सुप्रिया सुळेंसाठी शर्मिला पवारांचा प्रचार

महाराष्ट्र : बारामती मतदारसंघात अचानक महादेव जानकर नाव पुढे कसं आलं?; विजय शिवतारेंचा सवाल

महाराष्ट्र : महादेव जानकर यांना बारामतीतून तर नाही लढवणार? लोकसभा निवडणुकीच्या आधीच नवा 'ट्विस्ट'

महाराष्ट्र : घड्याळ चिन्हाबाबत अजित पवार गटाची जाहिरात, शरद पवार गटाचा आक्षेप

मुंबई : 'शिवतारेंची अजित पवारांवर जहरी टीका', राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडणार? 'या' नेत्याने दिला इशारा

मुंबई : दोन्ही उपमुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर; जागावाटपावर अंतिम चर्चा, लवकरच घोषणा

मुंबई : देवगिरी बंगल्यावरील बैठक संपली, ७ जागांसाठी अजित पवार आग्रही; 'या' मतदारसंघाची केली मागणी

पुणे : Vijay Shivtare : 'ही लढाई मला लढू द्या...'; विजय शिवतारेंनी महायुतीतील नेत्यांना केली विनंती

पुणे : विजय शिवतारेंनी घेतला फायनल निर्णय: १२ तारखेला फॉर्म भरणार, निवडणुकीचं सर्व प्लॅनिंग सांगितलं!