शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,, अजितदादांच्या नेत्याने केली मागणी

महाराष्ट्र : उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी

महाराष्ट्र : उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात; जागा मिळण्याची शक्यता धूसर

महाराष्ट्र : सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले..; हिरामण खोसकर काय म्हणाले?

सांगली : Sangli: इस्लामपूर मतदारसंघात निशिकांत पाटील कमळाला सोडून घड्याळाचे काटे फिरवणार?, शिवसेनेत अस्वस्थता

पुणे : विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...

पुणे : साड्या नको विकास हवा; इंदापूरात 'या' नेत्याने दिलेल्या साड्या रस्त्यावर फेकल्या, महिला संतप्त

पुणे : हडपसरमध्ये अजित पवार गटाला धक्का; ५ माजी नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडणार