शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी

बीड : पालकमंत्री अजित पवारांची बीड जिल्हयावर पकड नाही, म्हणूनच गुंडगिरी वाढली: मनोज जरांगे 

बीड : 'शिवराज दिवटेस न्याय द्या', परळीत मराठा सेवकांची अजित पवारांकडे मागणी

पुणे : उर्वरित ६० टक्के जमिनीचे संपादन करून पुरंदर विमानतळ प्रकल्प मार्गी लावणार; अजित पवार यांचे संकेत

पुणे : महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

महाराष्ट्र : फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?

कोल्हापूर : Kolhapur: के. पी. पाटलांचं अखेर ठरलं..; हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार

पुणे : भावकी, गावकी, धर्म, जात, पंथ पाहू नका; शेतकरी हीच जात मानून मतदान करा; अजित पवारांची भावनिक साद

पुणे : राज्यातील ग्राहकांचे ७० टक्के वीज बिल टप्प्याटप्प्याने कमी होणार; अजित पवारांची माहिती

मुंबई : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना जूनपर्यंत पर्यायी जमिनी द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीत निर्देश