शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

राष्ट्रीय : निवडणुकांवेळीच शरद पवारांची आठवण येते का? नाव, फोटो वापरू नका; अजितदादा गटाला ‘सुप्रीम’ दणका

पुणे : प्रत्येकाचा एक काळ, उतारवयात आशीर्वाद द्यावे किंवा भजन करावे; अजित पवार यांची टीका

मुंबई : दिवसभर ताटकळले, संध्याकाळी भेट झाली; चर्चेत मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दिला मोलाचा सल्ला

मुंबई : निलेश लंकेंवर अजित पवार गटातून बोचरा वार; निधीचा उल्लेख करत हल्लाबोल

राजकारण : Adv. Siddharth Shinde: अजितदादांना सुप्रीम कोर्टाचा दे धक्का, घड्याळ चिन्हही सोडण्याचा सल्ला

पुणे : निलेश लंके, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेणार- अजित पवार

महाराष्ट्र : निलेश लंकेंना महायुतीच्या मंत्र्याकडून त्रास; शरद पवारांसोबत जाण्यावर अजितदादांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : अजित पवारांच्या NCP चं 'घड्याळ' चिन्ह धोक्यात; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

पुणे : 'निलेश लंके यांच्या डोक्यात काही लोकांनी खासदारकीची...', अजितदादांनी सांगितली इनसाईड स्टोरी

राष्ट्रीय : शरद पवारांचा फोटो अन् नाव कशाला वापरता?; सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं