शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

व्यापार : Maharashtra Budget 2024: 'मिशन विधानसभे'साठी 'नारी शक्ती'ला साद; 'लाडक्या बहिणीं'ना 'दादां'कडून ६ मोठ्या योजनांची भेट

सिंधुदूर्ग : Maharashtra Budget 2024: कोकणसाठी छप्पर फाडके निधीची तरतूद, सिंधुदुर्गात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कुबा डायव्हिंग सेंटर प्रकल्प

व्यापार : Maharashtra Interim Budget 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्रात फक्त या भागात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; अजित पवारांची घोषणा

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2024: राज्य अर्थसंकल्पातील २० महत्त्वाच्या घोषणा, वाचा एकाच क्लिकवर

व्यापार : Maharashtra Budget 2024: माता-भगिनींना सरकार वार्षिक १८ हजार रुपये देणार; 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची घोषणा 

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2024: पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... विधानसभेत 'माऊली'चा गजर, वारी-वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस; अजित पवारांकडून बळीराजाला दिलासा देण्यासाठी अनेक योजना जाहीर

व्यापार : Maharashtra Interim Budget 2024 Live: राज्य सरकारचा दिलासा, सर्व कृषी पंपांची थकित वीजबिलं माफ

महाराष्ट्र : ...तर मी अजित पवारांचा धिक्कार करतो! बिर्ला देशद्रोही...! हे काय बोलून गेले आव्हाड? वाद पेटण्याची शक्यता

मुंबई : शेतकऱ्यांचा मुद्दा, अनिल पाटील उत्तर देऊ लागले, मदतीला धनंजय मुंडे आले; जयंत पाटलांनी डिवचलं; सभागृहात काय घडलं?