शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

संपादकीय : आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव पाहून अर्थसंकल्पावर व्यापक चर्चा व्हावी, हीच अपेक्षा!

महाराष्ट्र : तुफानों में संभलना जानते हैं...; अर्थसंकल्पीय भाषणातून अजित पवारांचा विरोधकांना टोला

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ चिठ्ठीत नेमके होते काय?; अजित पवारांनी लगेच घोषणा केली

महाराष्ट्र : राज्यातील ९ जिल्ह्यांच्या तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता

पुणे : महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प: पुण्यासाठी काय? सारथी, बार्टीमधून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

सांगली : Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ सिंचन योजना चालणार सौर उर्जेवर, दीड हजार कोटींची तरतूद

सांगली : Maharashtra Budget 2024: सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळास १३.४६ कोटींचा निधी

महाराष्ट्र : महिलांना १५००, तीन सिलिंडर फ्री... एवढा पैसा कुठून येणार? अजित पवारांनी सांगितला सोर्स

महाराष्ट्र : हा अर्थसंकल्प म्हणजे 'खोटं नरेटिव्ह'! फडणवीसांच्याच शब्दात उद्धव ठाकरेंची टिप्पणी

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2024: बळीराजाला खूश करण्यासाठी सरकारकडून घोषणांचा पाऊस, अर्थसंकल्पातून केल्या या तरतुदी