शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारतानं पुतिन यांना दिलाय 'फोर पॉइंट फॉर्म्युला, आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? 

राष्ट्रीय : अजित डोभालांचे मिशन रशिया-युक्रेन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोपवली विशेष जबाबदारी

राष्ट्रीय : दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार

राष्ट्रीय : अजित डोवाल यांच्यावरच पंतप्रधान मोदींचा विश्वास; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसरी टर्म

राष्ट्रीय : पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक

राष्ट्रीय : खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज, ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा

राष्ट्रीय : देशाच्या इतिहासावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही, NSA अजित डोवाल यांनी सांगितली तीन कारणं...

मुंबई : मुंबई पोलिसांची 'ती' चूक अन् वाचला दाऊद; अजित डोवाल मीरा बोरवणकरांवर का भडकले?

मुंबई : गुप्तचर यंत्रणांनी सरकार वा समाजाच्या वरचढ होऊ नये- व्ही. बालचंद्रन

फिल्मी : कंगना रणौतचा अजित डोवाल यांच्यासोबत विमानप्रवास; भेटीने भारावली 'क्वीन'