अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
Indian Air Strike on Pakistan: मोदींचे खास आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणारे अजित डोवाल हेही या हल्ल्यासंदर्भातील बैठका आणि योजनेत सहभागी असल्याचं समजतयं ...
पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ...
ऋषी कुमार शुक्ला हे 1983 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ते मूळचे मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरचे. त्यांनी शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी. टेक केलं. ते सध्या मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. ...