लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित डोवाल

अजित डोवाल

Ajit doval, Latest Marathi News

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.
Read More
युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ उद्या काश्मीरला भेट देणार - Marathi News | European Union delegation to visit Kashmir tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ उद्या काश्मीरला भेट देणार

कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच परदेशी शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरचा दौरा करणार ...

गेल्यावेळी बिर्याणी, यावेळी हलीम का?, अजित डोवालांना मेहबूबा मुफ्तींचा टोला - Marathi News | mehbooba mufti tweet on ajit doval srinagar visit article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्यावेळी बिर्याणी, यावेळी हलीम का?, अजित डोवालांना मेहबूबा मुफ्तींचा टोला

'अजित डोवाल जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.' ...

मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव - Marathi News | Jaish-e-mohmmed want's to target PM Narendra Modi & NSA Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, डोवाल यांच्यावर हल्ल्याचा जैशचा कट, दहशतवाद्यांचे विशेष पथक पाठवण्याचा डाव

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पाकिस्तान आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. ...

विशेष दर्जा देणारं नव्हे तर भेदभाव करणारं होतं कलम 370 - अजित डोवाल  - Marathi News | Over 200 Terrorists Trying To Enter Jammu And Kashmir, Says Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष दर्जा देणारं नव्हे तर भेदभाव करणारं होतं कलम 370 - अजित डोवाल 

'जम्मू-काश्मीरमधील जनता केंद्र सरकारच्या निर्णयासोबत आहे.' ...

अजित डोवाल यांच्याकडून काश्मिरात हवाई पाहणी' - Marathi News | Ajit Doval inspects in Kashmir ' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवाल यांच्याकडून काश्मिरात हवाई पाहणी'

काश्मीरमध्ये सर्वत्र बकरी ईद साजरी केली जात असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तेथील सुरक्षा व्यवस्थेची सोमवारी हवाई पाहणी केली. ...

अजित डोवालांनी पुन्हा साधला काश्मीरी जनतेशी संवाद! - Marathi News | National Security Advisor Ajit Doval interacts with locals in Anantnag, an area which has been a hotbed of terrorist activities in the past. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवालांनी पुन्हा साधला काश्मीरी जनतेशी संवाद!

शनिवारी अजित डोवाल यांनी अनंतनाग येथील स्थानिक नागरिकांसोबत चर्चा केली. ...

Video: अजित डोवालांच्या व्हिडीओतील काश्मिरी लोक विकत आणलेले; गुलाम नबी आझादांची टीका - Marathi News | Jammu and Kashmir: Ġulam Nabi Azad calls ordinary Kashmiris seen in video with Ajit Doval "paid for them" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: अजित डोवालांच्या व्हिडीओतील काश्मिरी लोक विकत आणलेले; गुलाम नबी आझादांची टीका

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरमधील सामान्य लोकांना भेटत आहे ...

'370 रद्द' होताच अजित डोवाल काश्मीरमध्ये; जनतेशी बोलले, एकत्रच जेवले! - Marathi News | NSA Ajit Doval visits Shopian, shares meal with locals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'370 रद्द' होताच अजित डोवाल काश्मीरमध्ये; जनतेशी बोलले, एकत्रच जेवले!

पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अजित डोवाल यांनी सुरक्षा दलाच्या जवानांसोबतही सुरक्षेतेबाबत चर्चा केली ...