अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
Kashmir Target Killing: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहांनी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...
Intelligence agencies meeting : जगातील 40 हून अधिक देशांच्या गुप्तचर यंत्रणांचे बडे अधिकारी भारताच्या दौऱ्यावर असून सोमवारी दिल्लीत गुप्तचर यंत्रणांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ...
National Security Adviser Ajit Doval : सध्याची परिस्थिती कोणाच्याही हिताची नाही आणि शांतताच एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करेल, असेही अजित डोवाल म्हणाले. ...
China's Wang Yi in India visit: वांग यी यांनी आज एनएसए अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेतली. त्या आधी त्यांनी पाकिस्तानात मोठी डील केली आहे. चीनचे हा पाऊल भारताला दोन्ही बाजुंनी दबावात टाकणारे असल्याचे मानले जात आहे. ...
वांग यी अशा वेळी भारत दौऱ्यावर येत आहेत, जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. दुसरीकडे गलवान घाटीमध्ये युद्धसदृष्य परिस्थिती बनल्यानंतर चीनचा बडा नेता भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...