अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
अजित डोवाल यांनी विविध देशांतील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, भारताचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही. ...
Former Army Chief Manoj Naravane on Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मुळे आधीच पाकिस्तान बिथरलेला असताना आता भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी 'अभी पिक्चर बाकी है...' म्हणत त्यांचं टेन्शन आणखी वाढवलं आहे. ...
India Air Strike On Pakistan: ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सशस्त्र दलांनी ७ मे २०२५ रोजी सुरू केलेली एक ऐतिहासिक लष्करी कारवाई आहे, ज्यात विशेष दारुगोळ्याचा वापर करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आल ...
Operation Sindoor - India Pakistan War Begins: पाकिस्तानकडून याचे प्रत्यूत्तर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय सैन्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत, असे सांगितले आ ...
Pahalgam Terror Attack : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावरच आटोपून मायदेशी परतले आहे. ...