अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. Read More
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावरच आटोपून मायदेशी परतले आहे. ...
Tahawwur Rana: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यात २२ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ...
Canada Vs India Clash: भारत वि. कॅनडा वाद वाढण्याची शक्यता असतानाच कॅनडाने निज्जर हत्याकांडात भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. ...