लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित आगरकर

Ajit Agarkar

Ajit agarkar, Latest Marathi News

Ajit Agarkar भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखपदी अजित आगरकरच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ वन डे व ४ ट्वेंटी-२० सामने खेळला आहे. त्याच्याकडे ११० प्रथम श्रेणी, २७० लिस्ट ए आणि ६२ ट्वेंटी-२० सामन्यांचाही अनुभव आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा ( २१ चेंडू वि. झिम्बाब्वे, २०००) विक्रम आहे. शिवाय त्याने २३ सामन्यांत ५० विकेट्स घेतल्या आणि वन डेत सर्वात जलद ५० विकेट्सचा विक्रमही त्याने नोंदवला. 
Read More
asia cup 2023 : "आम्ही ही 'पागलपंती' करणार नाही", पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितचं उत्तर अन् पिकला हशा - Marathi News | After the announcement of Team India for Asia Cup 2023, captain Rohit Sharma gave a funny answer in the press conference, watch the video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही ही 'पागलपंती' करणार नाही", पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितचं उत्तर अन् पिकला हशा

team india squad asia cup 2023 : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

KL Rahul ची निवड झाली, पण त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्हच; आगरकरच्या विधानाने संभ्रम - Marathi News | Asia Cup Indian Team Announced : Question mark over KL Rahul's availability despite returning to Indian team for Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul ची निवड झाली, पण त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्हच; आगरकरच्या विधानाने संभ्रम

Asia Cup Indian Team Announced : आशिया चषक स्पर्धेसाठी आज भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. ...

asia cup 2023 : "...म्हणून शिखर धवनला आशिया कपच्या संघातून वगळलं", आगरकर स्पष्टच बोलले  - Marathi News |  Asia Cup Indian 2023 Team Announced Ajit Agarkar, Chairman of the Indian Team Selection Committee has explained the omission of Shikhar Dhawan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून शिखर धवनला आशिया कपच्या संघातून वगळलं", आगरकर स्पष्टच बोलले 

asia cup 2023 : बीसीसीआयने आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे.  ...

वर्ल्ड कपमध्ये २ खेळाडू नाही खेळणार? राहुल-रोहितशी चर्चा करून अजित आगरकर भवितव्य ठरवणार - Marathi News | Ajit Agarkar to discuss R Ashwin & Suryakumar Yadav fate in Asia Cup, World Cup with Rohit sharma & Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये २ खेळाडू नाही खेळणार? राहुल-रोहितशी चर्चा करून अजित आगरकर भवितव्य ठरवणार

अजित आगरकरने निवड समिती प्रमुखाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर भारतीय संघ परिवर्तनाच्या प्रक्रियेत प्रवेश करताना दिसत आहे. ...

आगरकर विश्वचषकाच्या योजनेसाठी विंडीजला जाणार - Marathi News | Agarkar will go to West Indies for World Cup plans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आगरकर विश्वचषकाच्या योजनेसाठी विंडीजला जाणार

द्रविड, रोहित यांच्यासोबत बैठक : बुमराहच्या फिटनेसचा घेणार आढावा ...

वर्ल्ड कप संघात हा २१ वर्षीय खेळाडू असायलाच हवा! सौरव गांगुलीचा अजित आगरकरला सल्ला - Marathi News | Former India captain Sourav Ganguly has batted for the inclusion of Yashasvi Jaiswal in India’s squad for the upcoming ICC World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप संघात हा २१ वर्षीय खेळाडू असायलाच हवा! सौरव गांगुलीचा अजित आगरकरला सल्ला

माजी कर्णधार सौरव गांगुलीने ( Sourav Ganguly) टीम इंडियाच्या निवड समितीचा प्रमुख अजित आगरकरला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...

वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे २० खेळाडू जवळपास ठरले! मागील ४ वर्षांत ४७ खेळाडूंना आजमावले - Marathi News | ICC World Cup 2023 : 20 players for the World Cup are almost decided! Team India tried 47 players in ODIs in the last 4 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे २० खेळाडू जवळपास ठरले! मागील ४ वर्षांत ४७ खेळाडूंना आजमावले

ICC World Cup 2023 : टीम इंडिया वन डे वर्ल्ड कपच्या तयारीत व्यग्र आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची वन डे मालिका २७ जुलैपासून सुरू होत आहे. ...

वर्ल्ड कपआधी राहुल द्रविडला 'ब्रेक'; BCCI निर्णय घेणार, अजित आगरकर विंडीजला दाखल होणार - Marathi News | VVS Laxman to coach in Ireland, Rahul Dravid & Co get mini-break before World Cup, Ajit Agarkar SET to Travel to West Indies ahead of IND vs WI 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपआधी राहुल द्रविडला 'ब्रेक'; BCCI निर्णय घेणार, अजित आगरकर विंडीजला दाखल होणार

अजित आगरकर निवड समिती प्रमुखपदी विराजमान झाल्यानंतर त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. अशात एक मोठी बातमी समोर येत आहे. ...